Jaydatta kshirsagar biography of rory


Jaydatta kshirsagar biography of rory mcilroy

Jaydatta kshirsagar biography of rory!

घर एक उमेदवारी तीन! बीडमध्ये यंदा क्षीरसागर काका आणि दोन पुतणे निवडणुकीच्या रिंगणात

स्वानंद पाटील, बीड

काका विरुद्ध पुतण्या संघर्ष राज्याला नवीन नाही.

बीड विधानसभा मतदारसंघामध्ये या विधानसभेला काका विरुद्ध दोन्ही पुतणे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याआधी जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतण्या संदीप क्षीरसागर असा सामना 2019 मध्ये सामना पाहायला मिळाला होता. आता दुसरा पुतण्या डॉ.

योगेश क्षीरसागर देखील काका जयदत्त क्षीरसागरांविरोधात निवडणुकीच्या मैदानात  उतरले आहेत.

Jaydatta kshirsagar biography of rory van

या विधानसभा निवडणुकीला तीन क्षीरसागर पहिल्यांदाच एकमेकांविरोधात असल्याचं पाहायला मिळतंय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किती काका आणि किती पुतणे निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, हे अंकगणित नसून केमिस्ट्री असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं.

तसेच त्यांनी नाव न घेता आपल्या पुतण्यांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल चढवला आहे. कोण कोण येत आहेत हे सर्वांना माहीत आहे, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्यांविरोधात दंड थोपटले आहेत. 

एका पक्षाचे दोन पक्ष झाल्याने पक्ष वाढल्या

Copyright ©favrope.pages.dev 2025